🙏🚩श्री गुरुदेव_🚩🙏
वसई जिल्ह्यातील सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना कळविण्यात येत आहे की, यावर्षीही आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जगद्गुरुश्रींच्या कृपाशीर्वादाने वसई जिल्हा अंतर्गत ३० मार्च २०२५ ( वार रविवार )या दिवशी नववर्ष गुढीपाडवा मिरवणूक भव्य,दिव्य,अशी शोभा यात्रा,उत्कर्ष विद्यालय,विरार पश्चिम ते श्री मंगलमूर्ती मंदिर,विवा कॉलेज,विरार या ठिकाणी काढण्यात येणार आहे.तरी आपण सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने या भव्य आणि दिव्य अश्या मिरवणूकीमध्ये पारंपरिक पोषक घालून व नटून थटून सकाळी ठीक ६.०० वाजता उपस्थित राहायच आहे.व सर्वांनी न विसरता सद्गुरू कवच लावायचा आहे.🙏_
टीप : 👉गुढीपाडवा रविवार दिवशी असल्यामुळे सर्व संतसंग बंद राहतील याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे._🙏
स्व-स्वरूप संप्रदाय-जिल्हा वसई